Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दक्षिण सोलापुरात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या  
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दक्षिण सोलापुरात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या  

Surajya Digital
Last updated: 2022/05/23 at 6:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे राहणारे नरहरी दिलीप खांडेकर या इसमाने  स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. Youth commits suicide by hanging in South Solapur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ साईनाथ नगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील हकीकत अशी की, ज्योतिबा बाबासाहेब गावडे वय (वय ३२, रा. गावडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर) यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्यादी दिली. यानुसार रविवारी (दि. २२) फिर्यादी व फिर्यादीच्या घरचे सर्वजण घरात जेवण करीत होते. फिर्यादीचा मेहुणा नरहरी दिलीप खांडेकर वय वर्षे (रा. ३५, राहणार गावडेवाडी , दक्षिण सोलापूर ) हा फिर्यादीच्या घरी आला होता.

रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर फिर्यादी २३ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उठून शेतातील मोटार चालू करण्याकरिता जात असताना फिर्यादीचा मेहुणा नरहरी दिलीप खांडेकर हा अज्ञात कारणावरुन झाडास स्कार्पने लटकत असलेला दिसला

त्यानंतर उपस्थित सर्वांनी मिळून स्कार्प सोडून त्यास खाली उतरवले असता तो जागीच मयत झाल्याचे निदर्शनास आले. मयताची खात्री झाली. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद मंद्रूप पोलिसात झाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ साईनाथ नगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – अमन चौक परिसरातील साईनाथ नगर भाग२ येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 21) रात्रीच्या सुमारास घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पूजा रामचंद्र गायकवाड (वय २६ रा.१४५ साईनाथ नगर २)असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिने घरातील छताच्या लोखंडी पाइपला ओढणीने गळफास घेतली होती. तिला फासातून सोडवून भाऊ (शुभम) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली. मयत पूजा गायकवाड यांच्या पश्चात आई वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मणुरे पुढील तपास करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Youth #commits #suicide #byhanging #South #Solapur, #दक्षिण #सोलापूर #तरूण #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर; तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण
Next Article edibleoil मोहरी – शेंगदाणासह सर्वच खाद्यतेल होणार स्वस्त

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?