Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना सेंटरमध्ये बाधित रुग्णाची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कोरोना सेंटरमध्ये बाधित रुग्णाची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/04/06 at 2:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बार्शी : येथील तंत्रनिकेतन विद्यालयातील कोरोना रुग्णांच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल उमेश भागवत कोंढारे (वय ३७ ) रा. चिखर्डे ता. बार्शी या रुग्णाने गळफास घेवुन आत्महत्या केली.

अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा 'देऊळबंद', प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिर बंद करण्याचा निर्णयhttps://t.co/GUZKWIrFhs

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021

उमेशचे सर्व कुटुंबच या केंद्रामध्ये दाखल आहे. रात्री कुटुंबियांशी, शेजारील रुग्णांशी, कर्मचाऱ्यांशी हसतमुख गप्पा मारुन झोपायला गेलेल्या उमेशने फाशी घेतल्याचे पहाटे लक्षात आल्यानंतर सर्वांना धक्का बसला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या सहा दिवसापासून उमेश या केंद्रात उपचार घेत होता. त्याची प्रकृती ठणठणीत होती. त्याला लवकरच डिसचार्ज मिळणार होता. सेंटरमधील स्वच्छतागृहात त्याने पत्नीच्या साडीने गळफास घेतला. त्याला दोन भाऊ, आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. या घटनेमुळे कोरोना सेंटरमधील व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सहसंपादक रमेश महामुनी यांचे निधन #surajyadigital #सुराज्यडिजिटल #solapur #सोलापूर #निधन
पुणे : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ,संचारचे सहसंपादक रमेश महामुनी यांचे रात्री १.३० वाजता कोरोनाने पुणे येथे निधन झाले pic.twitter.com/rza1z0sCq2

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Suicide #infected #patient #CoronaCenter, #कोरोना #सेंटरमध्ये #बाधित #रुग्णाची #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा ‘देऊळबंद’ 
Next Article उमरग्यात लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?