Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय, यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

सनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय, यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय

Surajya Digital
Last updated: 2021/04/21 at 8:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

चेन्नई : आयपीएल 2021 मध्ये आज सनरायझर्स हैदराबादनं पंजाबचा 9 विकेट्सनी पराभव केला आहे. किंग्स पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 120 धावा केल्या होत्या. हैदराबादनं 121 धावांचं आव्हान 18.4 षटकात पूर्ण केलं. हैदराबाद कडून जॉनी बेयरस्टॉनं सर्वाधिक 63 धावा केल्या. तसेच, डेव्हिड वॉर्नरनं 37 केल्या तर केन विल्यमसन 16 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा हा यंदाच्या IPL मधील पहिला विजय आहे.

सलग तीन पराभवांनंतर अखेर सनरायजर्स हैदराबादला यंदाच्या आयपीएल मोसमात आपले विजयाचे खाते उघडण्यात यश आले. आज दुपारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्स संघावर ९ विकेट राखून मात केली. या सामन्यात पंजाबचा डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला आणि हैदराबादने हे लक्ष्य ९ विकेट आणि ८ चेंडू राखून गाठले. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने हैदराबादकडून अप्रतिम फलंदाजी करताना ५६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार डेविड वॉर्नर (३७) आणि केन विल्यमसन (नाबाद १६) यांची उत्तम साथ लाभली.

#PBKS have won the toss and will bat first against #SRH.

Follow the game here – https://t.co/PsUV2KPwvf #VIVOIPL pic.twitter.com/qBVvr4n7wB

— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021

त्याआधी या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पंजाबने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. राहुल केवळ ४ धावा करून बाद झाला. मयांक अगरवाल (२२) आणि क्रिस (१५) यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर शाहरुख खान (२२) वगळता पंजाबच्या इतर फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे त्यांचा डाव १२० धावांवर आटोपला. हैदराबादकडून खलील अहमदने तीन, तर अभिषेक शर्माने दोन विकेट घेतल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या सामन्यापूर्वी उभय संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल पंजाब संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Or is it this ridiculous cut-pull combination, again from @Gmaxi_32? 🤯 pic.twitter.com/QPj6SSt9Lm

— ICC (@ICC) April 21, 2021

याबरोबर पंजाब आणि हैदराबाद संघाने अंतिम ११ जणांचे संघही जाहीर केले. हैदराबाद संघात मनिष पांडेला डच्चू देत सिद्धार्थ कौलला स्थान देण्यात आले. याबरोबरच अब्दुल समदच्या जागी केदार जाधवला संधी देण्यात आली. एवढेच नव्हे तर, दुखापतीतून सावरलेला केन विलियम्सन याचेही संघात पुनरागमन झाले.

That's that from Match 14 as @SunRisers win by 9 wickets to register their first win in #VIVOIPL 2021.

Scorecard – https://t.co/gUuead0Gbx #PBKSvSRH pic.twitter.com/d91pWM2OHR

— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021

दुसरीकडे पंजाब संघात ३ बदल करण्यात आले. झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ आणि जलज सक्सेना यांना बाहेर करत फिन ऍलेन मोसेस हेन्रिक्स आणि मुर्गन अश्विनला सहभागी करण्यात आले.

* असे आहेत ११ जणांचे संघ

पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, फॅबियन ऍलेन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, विराट सिंग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Sunrisers #Hyderabad's #sunrise #firstwin #thisyear'slPL, #सनरायझर्स #हैदराबादचा #सूर्योदय #आयपीएलमधील #पहिला #विजय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशिक दुर्घटना : निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?, सखोल चौकशीची मागणी
Next Article टेंभुर्णीत विनाकारण फिरणार-यांची कोरोना टेस्ट, ५० जणांची केली चाचणी, निघाला एक पॉझिटिव्ह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?