Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सावरकरांविरोधात बोलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीं च्या जिभेला चटका दिला – अनिल बोंडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

सावरकरांविरोधात बोलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीं च्या जिभेला चटका दिला – अनिल बोंडे

admin
Last updated: 2025/04/26 at 4:52 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.)

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे कान टोचल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. बोंडे म्हणाले, “जेव्हा राहुल गांधी सावरकरांविषयी वाह्यात वक्तव्य करत होते, तेव्हा मीच म्हटले होते की त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी त्यांच्या जिभेला चटका द्यावा. पण त्यांनी ते काम केले नाही. मात्र, आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे काम केले आहे.”

ते पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १४ वर्षे काळकोठडीत हालअपेष्टा सहन केल्या. स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. अशा महापुरुषांविरोधात उघडपणे अपमानास्पद बोलणे राहुल गांधींच्या स्तरात बसत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मी असे म्हणेन की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जिभेला चटका दिला आहे. डॉ. बोंडे यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत म्हटले, “राहुल गांधींवर टीका झाल्यावर काँग्रेसचे नेतेही सावरकरांविरोधात बोलायला लागतात. सर्वोच्च न्यायालयाची ही चपराक त्यांनी समजून घ्यावी.

You Might Also Like

दिग्विजय सिंह यांच्या भावाची काँग्रेसमधून गच्छंती

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांनी केली मान्य

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

जनतेच्या मनात आहे, तेच होईल, मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमरावतीत शिवसेना [ उबाठा ]गटाचे अनोखे आंदोलन
Next Article पूना हॉस्पिटलमधये् बिलासाठी मृतदेह ८ तास ठेवावा लागला रुग्णालयात

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?