Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते

admin
Last updated: 2025/08/01 at 6:13 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 1 ऑगस्ट। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निकालानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले की,

“हिंदूंना आतंकवादी म्हणणारे सुशीलकुमार शिंदे यांनी आता सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी.”

📌 पार्श्वभूमी :

  • जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथील काँग्रेस अधिवेशनात सुशीलकुमार शिंदे यांनी “भगवा दहशतवाद” या शब्दप्रयोगाचा उल्लेख केला होता.

  • त्यानंतर देशभरात यावरून मोठा वाद निर्माण झाला.

  • पुढे शिंदे यांनीच मान्य केले की, “मी पक्षाच्या सांगण्यावरून तो शब्द वापरला. हा शब्द चुकीचा होता, तसे बोलायला नको होते.”

राम सातपुते यांच्या वक्तव्यामुळे मालेगाव निकालानंतरचा राजकीय वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
Next Article छत्रपती संभाजीनगर-जालना-परभणी रेल्वेमार्ग अखेर दुहेरी ट्रॅकवर

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?