Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खबरदार ! अधिकारी, कर्मचा-यांनी कर्तव्यावर तंबाखू खाल्यास होणार आर्थिक दंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

खबरदार ! अधिकारी, कर्मचा-यांनी कर्तव्यावर तंबाखू खाल्यास होणार आर्थिक दंड

Surajya Digital
Last updated: 2020/11/27 at 7:15 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तंबाखू खाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कार्यालयीन परिसरामध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यास पोलीस अधिनियम 195 अंतर्गत 150 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. धुम्रपान प्रतिबंध- येथे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, असा फलक 60 बाय 30 से.मी. आकारात कार्यालयाच्या आतमध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये तंबाखूमुक्त कार्यालय असे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तंबाखूमुक्त कार्यालयासाठी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील बाजूस तंबाखूमुक्त कार्यालय किंवा तंबाखूमुक्त संस्था करणारे माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत.

कार्यालयात जनजागृतीसाठी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.  तंबाखू खाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #खबरदार #अधिकारीकर्मचा-यांनी #कर्तव्यावर #तंबाखूखाल्यास #आर्थिकदंड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता मातृभाषेत घेता येणार इंजिनिअरिंगचे शिक्षण, शिक्षण मंत्रालयाचा निर्णय
Next Article आमदार भारत भालकेंची प्रकृती स्थिर, शरद पवारांनी घेतली भेट

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?