जिल्ह्यात उत्पादन होणारा ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठीच वापरा; जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
सोलापूर : सोलापुरातील दोन प्रकल्पात उत्पादित होणारा ऑक्सिजन केवळ जिल्ह्यातील वैद्यकीय उपयोगासाठीच राखून ठेवला जाणार आहे. या ऑक्सिजनचे जिल्ह्यातील वितरण ...
Read more