काँग्रेसला रामराम ठोकलेल्या ‘उर्मिला’ची शिवसेनेकडून विधानपरिषदेवर वर्णी ?
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द ...
Read more