लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घ्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ‘वंचित’चा इशारा
पुणे : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूमुळे लावलेले लॉकडाऊन हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले ...
Read more