श्री विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी विश्व वारकरी सेनेचा आंदोलनाचा इशारा; वंचितचे आंबेडकर करणार नेतृत्व
सोलापूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. अगदी गरीबापासून तर मध्यमवर्गीयनासुद्धा ...
Read more