सांगलीत कोरोनारुग्ण उपचारातील 55 बिलात तफावत, सव्वातीन लाखांची रक्कम परत देण्याचे आदेश
सांगली : कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने ...
Read more