यंदा बप्पाच्या वाटेत कोरोनाचे विघ्न; प्रशासनाने घातले कडक निर्बंध, उत्साहाला घालावी लागणार मुरड
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने यंदा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली दिली ...
Read more