हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ करण्याच्या योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर केसीआर यांचा ‘हल्लाबोल’
हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभं केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं ...
Read more