सोलापूरसह कोल्हापुरातही भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्हापूर / सोलापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारासभूकंपाचा धक्का जाणवला आहे. रात्री 12 वाजण्याच्यासुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्येएकच ...
Read more