एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार – सुप्रिया सुळे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूर येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ...
Read more