Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/06/01 at 9:08 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नाशिक : मनमाड-मालेगाव मार्गावर कौलाने गावाजवळ भीषण अपघात झाला. कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनाने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही वाहने जळून खाक झाली.

महाराष्ट्रात दहावीची परीक्षा घेणं अशक्य, 12 वी परीक्षा केंद्र सरकार करणार घोषणा #surajyadigital #10th #12th #सुराज्यडिजिटल #केंद्रसरकार #maharashtra #अशक्य #घोषणा pic.twitter.com/k5UoUrbcFj

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021

कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौलाने गावाजवळ भीषण अपघात झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यात भरधाव वेगाने सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलर आणि कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनाने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही वाहने जळून खाक झाली.

सोलापुरात बाजारपेठांनुसार 7 ते 2 एकेरी लाईन सुरु, शनिवार – रविवार सर्व बंद; ग्रामीणमध्ये 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरु https://t.co/ALKnikPY4g

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021

अग्निशमन दल आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर वाहतुकीचा सुमारे 3 तास खोळंबा झाला. ही आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.  हा टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक हा मनमाडकडे येत असतेवेळी हा अपघात झाला.

24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद https://t.co/G9JMpoDhFI

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #tanker #hit #truck #killing #both #them, #टँकरची #ट्रकला #धडक #दोघांचा #होरपळून #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात बाजारपेठांनुसार 7 ते 2 एकेरी लाईन सुरु, शनिवार – रविवार सर्व बंद; ग्रामीणमध्ये 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरु
Next Article मोठा निर्णय; 6 कोटी लोकांना दुसऱ्यांदा काढता येणार रक्कम

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?