Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तासगावातील श्री गणपती पंचायतन देवस्थानचा रथोत्सव अखेर रद्द; शेकडो वर्षांची परंपरा खंडीत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

तासगावातील श्री गणपती पंचायतन देवस्थानचा रथोत्सव अखेर रद्द; शेकडो वर्षांची परंपरा खंडीत

Surajya Digital
Last updated: 2020/08/15 at 2:24 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील श्री गणपती पंचायतन देवस्थानचा रथोत्सव दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होतो. या उत्सवास जवळजवळ अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे रथ उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वस्त राजेंद्र पटवर्धन आणि डॉ. आदिती पटवर्धन यांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तासगावच्या सिद्धिविनायक मंदिराची स्थापना 1779 मध्ये झाल्यापासून श्रींच्या वार्षिक भाद्रपद उत्सवातील ऋषीपंचमीचा रथोत्सव हे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील फार मोठे आकर्षण राहिले आहे. रथ उत्सव सर्वत्र विखुरलेल्या श्री गणेश भक्तांसाठी आपुलकीचे व अत्यंत महत्त्वाचे आकर्षण असते. हा रथोत्सव 23 अॉगस्ट रोजी ऋषीपंचमी दिवशी होणार होता. मात्र कोरोनामुळे रद्द केला आहे.

मात्र यंदाच्या कोरोना च्या राष्ट्रीय आपत्तीमुळे ओढवलेल्या,आणीबाणीच्या परिस्थितीमुळे सदरचा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत श्री गणपती पंचायतन देवस्थान तासगाव येथील विश्वस्त मंडळाने आपला निर्णय जाहीर केला आहे.मात्र यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडीत झालेली आहे.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #तासगाव #गणपती #रथोत्सव #परंपरा #खंडित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना संकटात शेतकऱ्यांना एक संधी; बेदाणा निर्यातीची होणार अॉनलाईन नोंदणी
Next Article जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील; 424 कोटींचा आराखडा तयार, पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?