Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अखेर अधिकृतपणे टाटांची झाली एअर इंडिया !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

अखेर अधिकृतपणे टाटांची झाली एअर इंडिया !

Surajya Digital
Last updated: 2022/01/27 at 8:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : एअर इंडियाची air india मालकी हस्तांतरण प्रक्रिया आज पूर्ण झाली. टाटा समूहाची एअर इंडियावर पूर्णपणे मालकी प्रस्थापित Fully owned झाली आहे. एअर इंडियासाठी टाटा सन्सने Tata sun’s १८ हजार कोटींची बोली लावली. जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ Tata airlines या विमान कंपनीची स्थापना केली होती. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करत सरकारने ही कंपनी आपल्या अखत्यारीत घेतली होती. मात्र तोट्यामुळे सरकारने Government ही कंपनी company  पुन्हा विकली.

टाटा समूहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतल्यानंतर आज पुन्हा टाटा समूहाकडेच सोपवली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. लिलावाच्या प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबरला १८ हजार करोड रुपयांमध्ये एअर इंडिया ही टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला Tales Private Limited Company देण्यात  आली आहे. ही कंपनी टाटा समूहाचीच उपकंपनी Subsidiary आहे.

केंद्र सरकारने तोट्यात असणार्‍या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून आजपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे.

Eventually, Tata officially became the owner of Air India

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, “सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाला (Air India) गुरुवारी सोपविण्यात येणार आहे.” दरम्यान, दोन एअरलाईन पायलट युनियन airline pilot union, इंडियन पायलट गिल्ड आणि इंडियन कमर्शियल पायलट असोशिएशनने Indian Pilot Guild and Indian Commercial Pilot Association एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक विक्रम देव दत्त यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याचे कारण वैमानिकांच्या थकबाकीवर अनेक कपाती आणि वसुली असल्याचा अंदाज आहे.

शिवाय इतर दोन युनियनने उड्डाण होण्यापूर्वी विमानतळावर चालक दलाच्या सदस्यांचे बाॅडी मास इंडेक्स मोजण्यासंदर्भात कंपन्यांनी २० जानेवारीला जो आदेश दिला होता, त्याचा विरोध केला आहे. इअर इंडिया कर्मचारी संघ आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने विक्रम देव दत्त यांना पत्र लिहून या आदेशाचा विरोध करत कंपनीचा हा आदेश अमानवीय आहे. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या नियमांचं उल्लंघन करणारे आहे, असे नमूद केले आहे.

You Might Also Like

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर

बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन

मुनीरच्या वक्तव्याला पाकिस्तानी गृहमंत्र्यांची दुजोरी

भारत-पाकिस्तान परिस्थितीवर अमेरिका दररोज लक्ष ठेवून – परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ

TAGGED: #Eventually #Tata #officially #owner #AirIndia, #अखेर #अधिकृतपणे #टाटा #एअरइंडिया #मालकी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माढा नगरपंचायत : नगराध्यक्षपदी दुस-यांदा मिनलताई साठेंची निवड होणार
Next Article वैरागमध्ये शेवटच्या सरपंचांनाच मिळणार पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?