Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: असा लागला चहाचा शोध… बापरे!!! जगभरात चहाचे एवढे प्रकार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

असा लागला चहाचा शोध… बापरे!!! जगभरात चहाचे एवढे प्रकार

Surajya Digital
Last updated: 2021/05/21 at 6:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चहाचा शोध हा इसवी सन पूर्व काळात चीन मध्ये लागला. इसवी सन पूर्व 2737 मध्ये चीनमधील एक राजा शेन नून्ग ह्याला सत्तेवरून पायउतार करून जंगलात पाठवण्यात आले. युनान या प्रदेशात झाडाखाली बसून तो गरम पाणी पित होता. तेव्हा त्यात झाडाची काही पाने पडली. पानांमुळे पाण्याचा रंग बदलला आणि ते पाणी प्यायल्यानंतर राजाला एकदम तरतरीत झाल्यासारखे वाटले. त्यानंतर त्या झाडाची पाने घालून गरम पाणी पिणे त्याने सुरु केले.

चहा माहीत नाही आणि चहा प्यायला आवडत नाही असा माणूस विरळाच. करोडो लोकांच्या घरात सकाळ उजाडते ती गरमागरम चहाने. सुगंध आणि तरतरी आणणारी चहापत्ती योग्य प्रमाणात उकळल्यावर त्यात दुध घालून उकळी आणून शेवटी साखरेचा गोडवा त्यात घोळवून घेतल्यावर जे अप्रतिम घमघमाट आणणारं मिश्रण तयार होतं ते सकाळची झोप उडवून तरतरी निर्माण करण्यासाठी पुरेसं असतं.

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपण साधारणपणे दुध आणि साखर मिसळून चहा पितो. चहामध्ये मिरी पावडर, जायफळ पावडर, इलायची पावडर, चॅकलेट पावडर अशा अनेक प्रकारचे मसाले घालूनसुद्धा तो बनवण्याची पद्धत आहे. चहाचा मसाला म्हणून अनेक घरामध्ये गृहिणी स्वतंत्र काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ, इलायची, सुंठ पावडर अशा मसाल्यांच्या वस्तू घेवून त्याची पावडर करून ठेवतात.

* बापरे!!! जगभरात चहाचे एवढे प्रकार

जगात चहाचे हजारो प्रकार बघायला मिळतात. चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात कुठल्या मातीत झाले आहे तसेच कुठल्या वेळी चहाची पाने खुडली आहेत आणि त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे ह्यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या चहाची खासियत आणि चव वेगळी आहे. जगभरातील चहाचे प्रकार. तुम्ही यांची नावेही ऐकली नसतील – व्हाईट टी, ग्रीन टी, वूलॉन्ग टी, ब्लॅक टी, हर्बल टी, रेड टी, ब्लूमिंग टी, टी ब्लेन्डस.

* एक चहाप्रेमी

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #search #tea #started #Somanytypes #International #TeaDay, #चहाचा #शोध #जगभरात #चहाचे #प्रकार #आंतरराष्ट्रीय #चहा #दिवस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरकरांनी इंदापूरची खोडी काढलीय, आता आम्ही नाही गप्प बसणार
Next Article अभ्यास करा, परीक्षा रद्द होणार नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?