Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिक्षक – पदवीधरसाठी आज मतदान, पक्षीय उमेदवारांना अपक्षांचे मोठे आव्हान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot News

शिक्षक – पदवीधरसाठी आज मतदान, पक्षीय उमेदवारांना अपक्षांचे मोठे आव्हान

Surajya Digital
Last updated: 2020/12/01 at 7:41 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप अशी ही दुरंगी लढत होत आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी आज मंगळवार सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे.

या महाविकास आघाडीविरोधात भाजप असा खरा सामना असला तरी या निवडणुकांमध्ये दोन्ही मतदारसंघात अपक्षांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पक्षीय उमेदवारांना अपक्षांचे मोठे आव्हान असणार आहे. बड्या नेत्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ताकद लावल्याचे दिसून आले. पुणे पदवीधर मतदारसंघात विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील 4 लाख 26 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी या पाच जिल्ह्यांतून 72 हजार 545 मतदार आहेत. ही निवडणूक एकल मतदान प्रक्रियेनुसार होणार आहे. त्यामुळे मतदारांना संभाव्य उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पदवीधर मतदारसंघात एकूण 62 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, खरा सामना हा तिरंगीच होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये भाजपने सांगलीचे उद्योगपती संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीनेही सांगलीचे अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटक पक्ष यांच्यात ही निवडणूक होणार आहे.

शिक्षक मतदारसंघातही 35 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत उमेदवार प्रा. जितेंद्र पवार यांच्यात होईल. परंतु माजी आ. दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात खर्‍याअर्थाने तिरंगी लढत होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #शिक्षक #पदवीधरसाठी #आजमतदान #पक्षीयउमेदवारांना #अपक्षांचे #मोठेआव्हान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सात दशकापासून रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांचे निधन
Next Article राज्यभरातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा उद्या मातोश्रीवर पायी मोर्चा

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?