Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कौतुकास्पद..! अभिनेत्री तेजश्री प्रधान मृत्यूनंतर करणार नेत्रदान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

कौतुकास्पद..! अभिनेत्री तेजश्री प्रधान मृत्यूनंतर करणार नेत्रदान

Surajya Digital
Last updated: 2022/07/24 at 3:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेत्री तेजश्री प्रधानने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. तिने मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिने नेत्रदान करण्याचा फॉर्म भरला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिच्या डोळ्यांनी एका अंध व्यक्तीला जग पाहता येणार आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर माहिती दिली. या निर्णयामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. Admirable..! Actress Tejashree Pradhan will donate eyes after her death

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कॅनडा कुमार म्हटल्याने मला फरक पडत नाही अक्षय कुमार

 

तेजश्रीने ‘तुझे नी माझे घर श्रीमंताचे’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘होणार सून मी त्या घरची’, ‘प्रेम हे’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच तेजश्रीने ‘ती सध्या काय करते’ सारख्या गाजलेल्या चित्रपटामध्येही काम केले आहे. तेजश्रीचे पाणीदार, बोलके डोळे चाहत्यांना नेहमीच प्रेमात पाडत असतात. हेच सुंदर डोळे अभिनेत्रीने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

तेजश्री सक्षम नावाच्या सामाजिक संस्थेशी जोडली गेली आहे. या संस्थेअंतर्गत ती नेत्रदान करणार आहे. तेजश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिकांच्या माध्यमातून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीत तिने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकांसोबतच तेजश्री काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही झळकली आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

उत्तम अभिनयासह तेजश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते. कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या तेजश्रीने एक मोठा आणि तितकाच कौतुकास्पद डो॓ळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, तेजश्रीने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजश्रीच्या पश्चात गरजू व्यक्तीला तिचे डोळे दान करण्यात येणार आहे. तिने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सोशल मीडियावर ती कमालीची चर्चेत येत आहे. तेजश्रीने नुकताच नेत्रदान करण्यासाठीचा फॉर्म भरला आहे.

□ कॅनडा कुमार म्हटल्याने मला फरक पडत नाही अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारला कॅनडा कुमार या नावाने ट्रोल केले जाते. मात्र ट्रोल केल्याने मला फरक पडत नाही, मला कॅनडा कुमार म्हटल्याने माझे काही नुकसान होत नाही, मी त्याची काळजीच करत नाही, असे अक्षयने म्हटले आहे. त्याने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नुकतीच हजेरी लावली. यावेळी अक्षयने याविषयी स्पष्टीकरण दिले. दरम्यान आपल्याजवळ कॅनडाचे नागरिकत्व असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

 

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Admirable..! #Actress #TejashreePradhan #donate #eyes #death, #कौतुकास्पद..! #अभिनेत्री #तेजश्रीप्रधान #मृत्यूनंतर #नेत्रदान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Solapur municipal सोलापूर महापालिका आयुक्तपदासाठी धनराज पांडेंच्या नावाची चर्चा
Next Article अक्कलकोट रस्त्यावर एसटी पलटी; 40 जखमी, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?