Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भीषण कार अपघात, टेकवाणी व्यापारी कुटुंबातील चौघे जण ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

भीषण कार अपघात, टेकवाणी व्यापारी कुटुंबातील चौघे जण ठार

Surajya Digital
Last updated: 2022/05/12 at 4:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

बीड : बीड जिल्ह्याच्या आष्टीतील म्हसोबावाडी फाट्यावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. 5 जण क्रेटा कारमधून नगरकडे जात असताना कार रस्त्याच्याकडेला जाऊन आदळली. दरम्यान, हे कुटुंब बीडमधील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. Four members of Tekwani business family killed in car accident

बीड येथील प्रसिद्ध व्यापारी असलेले टेकवणी कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहे, ते पुण्याला कामानिमित्त गेले होते, बीडकडे परत येत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.

बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्याचवेळी त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  अपघातामुळे धामणगाव घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

टेकवाणी परिवार व्यापाऱ्यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे. कारंजा रोडवर त्यांचे जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रिक दुकानासह, बियर बार आहे. टेकवाणी परिवार प्रसिद्ध व्यापारी म्हणून ओळखला जातो. टेकवाणी कुटुंबातील चौघे जण काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. काम उरकून बीडकडे परत येत असताना आष्टी तालुक्यातील धामणगावजवळील म्हसोबावाडीच्या एका वळणावर गाडीचा ताबा सुटला. या वळणावर सुरक्षित कठडा नसल्यामुळे भरधाव गाडी झाडावर जाऊन आदळली.

 

 



 

○ शेअर बाजारात पाचव्या दिवशीही घसरण, सेन्सेक्स 1158 अंकांनी घसरला

#sharemarket #bazar #सुराज्यडिजिटल #marketnews

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 1158 अंकांनी किंवा 2.14% घसरून 52,930 वर बंद झाला, तर राष्ट्रीय बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली.
#surajyadigital #share
शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी देखील 359 किंवा 2.22% अंकांनी घसरून 15,808 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण #sensex #bse #bsesensex #NSENifty

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #Four #members #Tekwani #business #family #killed #car #accident #beed, #भीषण #कार #अपघात #टेकवाणी #व्यापारी #कुटुंब #चौघे #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article organic farming चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागाअंतर्गत नदीकाठी होणार सेंद्रीय शेतीचा जागर
Next Article महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जागांसाठी 10 जूनला मतदान

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?