Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहशतवादी हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा कमांडो
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

दहशतवादी हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा कमांडो

admin
Last updated: 2025/04/29 at 4:30 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

श्रीनगर, 29 एप्रिल (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव हाशिम मुसा असून तो पाकिस्तानी आहे. तसेच त्याचे पाकिस्तानी लष्कराशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.दरम्यान भारत सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.यापैकी एका पाकिस्तानी दहशतवाद्याची ओळख हाशिम मुसा अशी झाली आहे.

मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो आहे. मुसा आता लष्करसोबत काम करत आहे आणि स्थानिक नसलेल्या आणि सुरक्षा दलांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने त्याला जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते.

एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की पाकिस्तानी विशेष दलांनी लष्करला कर्ज दिले आहे. आता लष्कर-ए-तैयबासोबत काम करणाऱ्या हाशिम मुसाला जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यापूर्वी पाकिस्तानच्या विशेष सेवा गटाने (एसएसजी) विशेष प्रशिक्षण दिले होते.तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की मुसावर भारतीय आणि परदेशी पर्यटक तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक नसलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे काम सोपवण्यात आले होते.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेसकडून इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट
Next Article गुजरात : बांगलादेशींच्या अवैध वस्तीवर बुलडोझर ऍक्शन

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?