Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी

admin
Last updated: 2025/05/20 at 7:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 20 मे (हिं.स.)। सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली. उजनी येथेली पंप हाऊस,उजनी दुहेरी पाईप लाईन,पंपींग मशीनरी, जॅकवेलची,बी.पी.टी इत्यादी ची पहाणी केली.या वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक रंगाराव,सिद्धेश्वर उस्तुर्गे, नितीन अंबिगार. जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, हरीश व नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहायक अभियंता उमर बागवान, चेतन भोसले यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत आलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाच 110 किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे शहराला १७० एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व ६ पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे.

उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून आज ११५०आश्वशक्ती क्षमतेचे १ पंप प्रथमिक चाचणी करीता सुरु करण्यात आले. या एका पंप द्वारे सोलापूरपर्यत किती वेळेत किती MLD पाणी पोहोचणार आहे.याची चाचणी घेण्यात येणार त्यानंतर टप्या टप्याने सर्व पंप सुरु करण्यात येणार आहे. अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल अशी महिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल.नदी वाटे जे पाणी वाया जात होते त्यात बचत होऊन ते पाणी शेत करण्याऱ्या शेतकरी पर्यंत पोहचले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
Next Article आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?