Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाण्यात मॉडेल तरुणावर सामूहिक बलात्कार, चारजणांनी केला अत्याचार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

ठाण्यात मॉडेल तरुणावर सामूहिक बलात्कार, चारजणांनी केला अत्याचार

Surajya Digital
Last updated: 2021/01/08 at 5:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : ठाण्यात 19 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुण हा गुजरातमधून बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आला होता. नवीन काम मिळवून देतो, असे सांगत पुनीत शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्याला एका निर्जनस्थळी नेले. या ठिकाणी चार जणांनी त्याच्यावर अत्याचार केला. याचा व्हिडिओ बनवला. त्याचे पैसे हिसकावून घेतले. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. चौथा आरोपी फरार आहे.

बॉलीवूडमध्ये काम शोधण्यासाठी गुजरातहून मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय तरुणावर सामूहिक बालत्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. मॉडेल असणाऱ्या या तरुणाला बॉलीवूडमध्ये संधी देतो असं सांगत एका व्यक्तीने त्याच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर या तरुणाला मारहाण करुन लूटण्यात आलं. इतकचं नाही तर मुंबईतील एका निर्जनस्थळी असणाऱ्या इमारतीवरील गच्चीवर त्याच्यासोबत दुष्कर्म करण्यात आलं. ठाण्यात आपल्या नातेवाईकांकडे राहणारा हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींच्या संपर्कात आला होता. आधी या दोघांची भेट झाली. त्यानंतर पुनिक शुक्ला नावाच्या व्यक्तीने या तरुणाला तुझी इतर मित्रांशी भेट घडवतो सांगून भेटण्यासाठी बोलवलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शुक्ला या तरुणाला त्याच्या एका मित्रांसोबत भेटला. हे दोघे या तरुणाला एका निर्जनस्थळी असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेले. काही वेळाने तिथे आणखीन दोन जण आले. या चौघांनी मिळून या तरुणावर बलात्कार केला. या तरुणाने चौघांना विरोध केला असता त्यांनी त्याला लाथा, बुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण केली. शुक्लाने या संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद केला. त्यानंतर त्यांनी या मुलाचा फोन आणि पाकीटही काढून फेकून दिलं. त्यानंतर या तरुणाला धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचे मिड डेने दिलेल्या वृ्त्तात म्हटलं आहे. हा संपूर्ण प्रकार रविवारी संध्याकाळी घडला.

वागळे इस्टेट पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना, “एका वापरात नसणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर हे दोघेजण या तरुणाला घेऊन गेले. त्यानंतर तिथे इतर दोनजण आले,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर या चौघांनी तरुणावर अत्याचार केले. तसेच घटनास्थळावरुन पळ काढण्याआधी त्यांनी या मुलाने घडलेल्या घटनेची कुठे वाच्यता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्कार केल्यास शूट केलेला या लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर या तरुणाने आपला फोन शोधून नातेवाईकाचं घर गाठलं. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला विश्वासात घेऊन घडलेल्या प्रकारासंदर्भात विचारले असता त्याने सर्व घडलेली घटना त्यांना सांगितली. त्यानंतर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #ठाण्यात #मॉडेल #तरुणावर #सामूहिक #बलात्कार #चारजणांनी #केला #अत्याचार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकला, लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले
Next Article राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवलाय, दिला राज्यपालांना इशारा

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?