Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठरलं! आयपीएलची तारीख जाहीर; यांच्यात रंगणार पहिला सामना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

ठरलं! आयपीएलची तारीख जाहीर; यांच्यात रंगणार पहिला सामना

Surajya Digital
Last updated: 2021/03/08 at 11:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या सीझनची घोषणा झाली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याची माहिती दिली. 9 एप्रिलपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. तर 30 मेला फायनल सामना होणार आहे. एकूण 51 दिवस हा रणसंग्राम होणार आहे. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे.

क्रिकेटरसिक आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आयपीएल 2021 चं अखेर आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतले असून नऊ एप्रिल रोजी चेन्नईत हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरु संघात रंगणार पहिला सामना रंगणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशातील अहमदाबाद, बेंगलुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. प्ले ऑफ आणि 30 मे रोजी होणारा अंतिमा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ 6 पैकी 4 ठिकाणी खेळतील.

प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. 56 लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरु येथे प्रत्येकी 10 सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी 8 सामने खेळले जातील.

You Might Also Like

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

TAGGED: #That'sit! #IPL #date #announced, #ठरलं! #आयपीएलची #तारीखजाहीर #यांच्यात #रंगणार #पहिलासामना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिला दिनाप्रमाणे पुरुष दिनही साजरा करावा; महिला खासदाराची मागणी
Next Article सोलापुरातील सहकार क्षेत्रात खळबळ; जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?