Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

admin
Last updated: 2025/06/18 at 8:46 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे , 18 जून (हिं.स.)। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देहूगावत आज (दि.१८) संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.यावेळी रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी (दि.१८) देहूगावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरात फुगडी खेळण्याचा अनपेक्षित आनंद घेतला. पारंपरिक वेशभूषेत मुख्यमंत्र्यांनी फुगडी खेळायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये चैतन्याची लाट उसळली. हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी आपले मोबाईल पुढे केले.

सामान्य जनतेत मिसळून, त्यांच्या पारंपरिक खेळात सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचे आणि जनसंपर्काचे दर्शन घडले, असे उपस्थितांनी म्हटले. हा क्षण उपस्थित भाविकांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे सोहळ्याला आणखी रंगत आली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
Next Article सांगलीच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?