Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेंभुर्णीत शंभर टक्के बंद; मराठा आंदोलनात महिलाचा सक्रिय सहभाग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

टेंभुर्णीत शंभर टक्के बंद; मराठा आंदोलनात महिलाचा सक्रिय सहभाग

Surajya Digital
Last updated: 2020/09/21 at 6:29 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

टेंभुर्णी : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णया विरोधात सकल मराठा समाजाच्या पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला टेंभुर्णी शहरातील व्यापा-यांनी आपली दुकाने शंभर बंद ठेऊन आंदोलनास पाठींबा दिला. तसेच आंदोलनात महिलांनीही आक्रमकपणे सक्रिय सहभाग नोंदवला.

‘कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’ अशा घोषाणा देत महिलांनी सहभाग नोंदवला. करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ टेंभुर्णी मंडलाधिकारी मनीषा लकडे, टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने ‘जय जिजाऊ जय शिवराय,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं,कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत निवेदन दिले. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे यांनी निवेदन दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मनोजकुमार गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, राजकुमार धोत्रे, जिल्हाध्यक्ष वडार पँथर संघटना, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास कोठावळे तर जिजाऊ ब्रिगेडच्या टेंभुर्णी शहराध्यक्षा शीलाताई सटाले, रत्नमाला शिंदे पंढरपूर विभाग सचिव, सुनिता घाडगे, पल्लवी जाधव, सारिका शिखरे, स्वाती साखरे , ज्ञानेश्वरी जाधव , सारिका खडके, विद्या देशमुख या महिलांसह अनेकांची उपस्थिती होती.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #टेंभुर्भी #मराठासमाज #आरक्षण #शंभरटक्केबंद #सक्रियसहभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 12; बचावकार्य चालूच, 40 वर्षांपूर्वीची तीनमजली इमारत कोसळली
Next Article मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांची शरद पवारांसोबत चर्चा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?