Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेंभुर्णीत काँग्रेसने केला हाथरस घटनेसह राहुल गांधींना केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

टेंभुर्णीत काँग्रेसने केला हाथरस घटनेसह राहुल गांधींना केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध

Surajya Digital
Last updated: 2020/10/02 at 8:00 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

टेंभुर्णी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित कुटुंबातील मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. त्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे जात असताना त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध करीत टेंभुर्णी शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना निवेदन देण्यात आले.

टेंभुर्णी शहर काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा तिव्र निषेध करीत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे निषेधाचे पत्र देण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी शहराध्यक्ष सोमनाथ कदम, सोलापूर जिल्हा सरचिटणीस राम वाघमारे, माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भाऊ वाघ,भीमराव बंडगर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय मोरे, गोरख देशमुख,ओबीसी सेलचे सचिन जाधव, वडार पँथरचे बाबा धोत्रे, मी वडार महाराष्ट्र संघटनेचे सुनिल धोञे, प्रशांत देशमुख, सुनील जगताप, सचिन कांबळे,सनी सोनवणे, रवि सोनवणे,रणजित खंडागळे,आप्पा जाधव,गणेश कांबळे, विकास सुर्वे आदी कार्येकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #टेंभुर्णी #काँग्रेस #हाथरस #धक्काबुक्की #निषेध #निवेदन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अफवा : कोरोना लस नाही तर घेतली दोनदा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची लस
Next Article हाथरस : एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने केली मोठी कारवाई

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?