Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे

admin
Last updated: 2025/05/20 at 6:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नाशिक, 20 मे (हिं.स.)। : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज शपथविधी झाला. भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत बोलतांना राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देतांना भुजबळांचे स्वागत केले. अजित दादांनी सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केले असून, ओबीसी चेहरा असावा अशी भावना त्यांची पूर्वीपासून होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेत नाहीत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

राज्याच्या मंत्रीमंडळात नाशिकमधून आमदार अॅड. माणिकराव काकाटे, नरहरी झिरवाळ यांना स्थान देण्यात आले. मात्र, भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळांनीही याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. यावेळी भुजबळांनी ‘जहाँ नही चैना, वहाँ नहीं रहना’ असे वक्तव्य केले होते.

कृषीमंत्रीपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आल्यानंतर कोकाटे यांनी भुजबळांवर टिकास्त्र सोडले होते. अजित पवारांवरील टिका सहन केली जाणार नाही असे आव्हान त्यांनी नाव न घेता भुजबळांना दिले होते. त्यामुळे दोघा नेत्यांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमक घडल्या. परंतू भुजबळांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर को नी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

You Might Also Like

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक – संजय शिरसाट

समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ

रेल्वेत 2030 पर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फसवणूक टाळण्यासाठी ‘साथी’ ऑनलाइन नोंदणीनंतरच आता विकता येणार बियाणे
Next Article पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांवर नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा बहिष्कार

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?