Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वारे वा ! पाहुण्यांकडे राहायचं अन् घरफोड्या करायच्या, भारीच धंदा की !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

वारे वा ! पाहुण्यांकडे राहायचं अन् घरफोड्या करायच्या, भारीच धंदा की !

admin
Last updated: 2025/03/20 at 11:48 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर(प्रतिनिधी ) ग्रामीणमधील नातेवाईकांकडे रहायला आल्यानंतर पूर शहरात येऊन बंद घरे फोडणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या ने जेरबंद केले आहे. घरफोडीतील संशयित रुपाभवानी मंदिराजवळ होते. पोलिसांनी सिद्धू श्यामराव रा. चिंचोली एमआयडीसी, ता. ८) व बजरंग नागनाथ चव्हाण (रा. रोड, जत) या दोघांना पकडले.

मागील महिन्यात सोलापूर शहरातील पाच घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तीन ९० हजार ४०० रुपयांचे दागिने केले आहेत.

 

सोलापूर शहरातील जोडभावी पेठ

व एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येकी दोन घरांमध्ये आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून दागिन्यांची चोरी झाली होती.

 

त्याअनुषंगाने चोरट्यांचा शोध पोलिस घेत होते. खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी रूपाभवानी मंदिराजवळ सापळा रचला आणि त्यात सिद्धू काळे

व बजरंग चव्हाण दोघे अडकले. त्यांना अटक करून पोलिसांनी अधिक तपास केला. त्यावेळी कटावणीच्या साहाय्याने शहरातील बंद घरे फोडून ६२ हजारांची रोकड व ९६ ग्रॅम दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली आहे.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘सीईओ’ हातात घेणार छडी? कोणत्या विभागाच्या सफायासाठी ?
Next Article झेपीचं बजेट ‘कोणा’साठी लय भारी? पेटार्‍यातून काढलं काय?

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?