Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बंगालमधील हिंसाचारावर विचारवंत, पत्रकार मूग गिळून गप्प, भाजपची टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

बंगालमधील हिंसाचारावर विचारवंत, पत्रकार मूग गिळून गप्प, भाजपची टीका

Surajya Digital
Last updated: 2021/05/05 at 9:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे लोकशाहीवरच संकट आले आहे. मात्र या हिंसाचाराबाबत विचारवंत ,पत्रकार मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1389950081613197321?s=19

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ नागपूर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी होताना मा. फडणवीस बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आज बुधवारी महाराष्ट्रात भाजपा तर्फे निदर्शने करण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/SurajyaDigital/status/1389885187656327172?s=19

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे निदर्शनांत सहभाग घेतला. पाटील यांनी यावेळी सांगितले की, निकाल जाहीर झाल्यानंतर फक्त पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार झाला आहे. विजयाचा उन्माद चढलेले तृणमूलचे कार्यकर्ते भाजपा कार्यकर्त्यांना व भाजपाला मते देणाऱ्या मतदारांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तृणमूलच्या हिंसाचारात तेथील भाजप कार्यकर्त्यांच्या मालमत्तांचे नुकसान झाले असले, तरी त्यांना देशभरातून मदत करून पुन्हा नव्या उमेदीने उभे करण्याची भाजपची हिंमत आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1389824923472863235?s=19

निदर्शनांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, खा.डॉ. विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, बबनराव लोणीकर, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. गिरीश बापट, खा. डॉ. भारती पवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा आदींनी तसेच अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून ही निदर्शने करण्यात आली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1389926489970200579?s=19

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Thoughtful #journalist #silent #violence #Bengal #BJP's #criticism, #बंगालमधील #हिंसाचारावर #विचारवंत #पत्रकार #मूग #गिळून #गप्प #भाजपची #टीका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ममता बॅनर्जीनी शपथ घेताच, राज्यपालांनी हिंसेवरून चांगलेच सुनावले, दोघांमध्ये उडाला खटका
Next Article सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – अजित पवार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?