Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: योगींना पुन्हा धमकी, एके 47 ने 24 तासात संपवेन, अज्ञाताची उघड धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

योगींना पुन्हा धमकी, एके 47 ने 24 तासात संपवेन, अज्ञाताची उघड धमकी

Surajya Digital
Last updated: 2021/01/11 at 11:14 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. यावेळी 112 कंट्रोल रुमच्या व्हॉट्सऍप नंबरवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी रविवारी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. सर्वेलन्सच्या मदतीने मेसेज पाठवणाऱ्याचा शोध लावला जात आहे.

पोलिस कंट्रोल रुमच्या 112 व्हॉट्सऍप नंबरवर शनिवारी रात्री 8 वाजून 7 मिनिटाला एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धकमी देण्यात आली होती. यामध्ये म्हणण्यात आलं होतं की, ”योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन”.

धमकीचा मेसेज आल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत 112 मध्ये तैनात ऑपरेशन कमांडर सहेंद्र यादव यांनी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसेच सर्वेलन्सच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांची सर्वेलन्स टीम आणि काईम ब्रँच मेसेज पाठवण्याचा शोध घेत आहे. डीसीपी साऊथ रवी कुमार यांच्यानुसार आतापर्यंतच्या तपासात कळतंय की धमकी देणारा व्यक्ती दुसऱ्या शहरातील आहे. मेसेज पाठवण्यात आलेल्या मोबाईल नंबरविषयी पूर्ण माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. पण, धमकी देणाऱ्याला लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. अनेकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. योगी आदित्यनाथ दहशतवाद्यांचे हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेमध्ये उत्तरोत्तर वाढ करण्यात आली आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #योगींना #पुन्हाधमकी #एके47ने #24तासातसंपवेन #अज्ञाताची #उघड #धमकी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुछ नया करण्याच्या नादात गळफास लागून तरुणाचा मृत्यू, तरुणीला अटक
Next Article प्रायव्हसी पॉलिसी रोखा किंवा व्हॉट्सअॅप, फेसबुकवर बंदी घाला, माहिती – प्रसारणमंत्र्यांना पत्र

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?