Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हुतात्मा-पुणे विशेष एक्सप्रेससह तीन गाड्या रद्द, दहा दिवसांतच लागला ब्रेक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

हुतात्मा-पुणे विशेष एक्सप्रेससह तीन गाड्या रद्द, दहा दिवसांतच लागला ब्रेक

Surajya Digital
Last updated: 2021/03/12 at 10:05 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे / सोलापूर : दुहेरीकरणाच्या आणि विद्युतीकरणाच्या भाळवणी ते भिगवण सेक्शनदरम्यान कामासाठी 12 मार्च ते 31 मार्चदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकाकरून धावणारी सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस यासाठी 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे.


पुणे – भाळवणी – भिगवण सेक्शनमध्ये रेल्वे प्रशासनाकडून नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाला सोलापूर विभागात गती देण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हुतात्मा एक्सप्रेस 1 मार्च रोजी गाजावाजा करीत सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. पण, या गाडीला दहा दिवसांतच 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याने सोलापूरकरांची निराशा झाली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे.

यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणारी गाडी क्रमांक 01158 हुतात्मा-पुणे विशेष एक्सप्रेससह तीन गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. दरम्यान, 15 मार्च ते 1 एप्रिल 2019 पर्यंत गाडी क्रमांक 07613 पनवेल-नांदेड ही गाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 08519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस ही गाडी 12 मार्च ते 30 मार्च 2021 पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Threetrains #Hutatma-Pune #SpecialExpress #canceled #brakesstarted #tendays, #हुतात्मा-पुणे #विशेषएक्सप्रेससह #तीनगाड्या #रद्द #दहादिवसांतच #ब्रेक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साहित्य अकादमी पुरस्कार – 2020 ची घोषणा
Next Article “बापू आपण उभारी घेतलात हेच माझं समाधान !”, कोणी – कोणी केली मदत, वाचा राजू शेट्टींच्या शब्दांतून…

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?