Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आज अक्षय तृतीया : या गोष्टी दान केल्या जातात, जाणून घ्या अधिक माहिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आज अक्षय तृतीया : या गोष्टी दान केल्या जातात, जाणून घ्या अधिक माहिती

Surajya Digital
Last updated: 2021/05/14 at 9:33 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अक्षय तृतीयेला वसंत ऋतूचा शेवट आणि ग्रीष्म ऋतूची सुरुवात मानली जाते, म्हणून या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, पंखे, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, सरबत आणि सत्तू इत्यादी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. असेही म्हटले जाते की, या दिवशी जे काही दान केले जाईल, त्या गोष्टी पुढील आयुष्यात प्राप्त होतील. म्हणून या दिवशी सोने चांदी देखील दान करतात.

अक्षय तृतीया : विठुमाऊली सजली अमराईत #अक्षय्यातृतीया #surajyadigital #विठुमाऊली #सुराज्यडिजिटल #विठ्ठल #AkshayaTritiya pic.twitter.com/8Buo5uL0Yi

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021

अक्षय तृतीया हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात. या दिवशी सोने-चांदी खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते.

उद्या अक्षय तृतीया, पहा शुभ मुहूर्त #AkshayaTritiya #शुभ #मुहूर्त #surajyadigital #अक्षयतृतीया #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/Ek19qSrsqX

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021

या तिथीला केलेल्या दान-धर्माचा अक्षय म्हणजेच कधीही नष्ट न होणारे पुण्य प्राप्त होते. तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीचे दु:ख दूर होतात. म्हणून या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. याशिवाय, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगा स्नानालाही विशेष महत्त्व आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही पंचांगविना करता येते आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु तरीही या अक्षय्य तृतीयेला विशेष मुहूर्तावर सोने खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य केले जाते.

दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर पहिला डोस पुन्हा घ्यायचा का ?, दुसरा डोस वेगळ्या लशीचा घेता येतो का?
https://t.co/3zhp3J77LM

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021

धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचे नर-नारायण, हयाग्रीव आणि परशुरामां हे आवतार झाले होते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नारायण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी त्रेतायुगला सुरुवात झाली. असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य शुभ परिणाम देते, म्हणूनच हा दिवस अक्षय्य तृतीया आणि आखा तीज या नावांनी ओळखला जातो. यावेळी अक्षय्य तृतीया 14 एप्रिल 2021 रोजी साजरी केला जाईल. त्याचे महत्त्व, सोने आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

पुणे – मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्यापासून रद्द #pune #पुणे #mumbai #मुंबई #रद्द #सुराज्यडिजिटल #cancelled #surajyadigital #decanqueen pic.twitter.com/t8t4rrRv8f

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021

* अक्षय तृतीया शुभ मुहूर्त

– यंदा अक्षय तृतीया 14 मे 2021 रोजी आली आहे.

– शुभ मुहूर्त – तृतीया प्रारंभ : 14 मे 2021 सकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून

– तृतीया समाप्त : 15 मे 2021 सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी

– पूजेचा शुभ मुहूर्त : पहाटे 5 वाजून 38 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत

मच्छिमारांच्या जाळ्यात गावला 1500 किलोचा देवमासा, पुढे काय झाले https://t.co/hYzYcvP6zd

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Today #AkshayTritiya #donated #learnmore, #आज #अक्षयतृतीया #यागोष्टी #दान #जाणूनघ्या #अधिकमाहिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मच्छिमारांच्या जाळ्यात गावला 1500 किलोचा देवमासा, पुढे काय झाले
Next Article शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, लगेच चेक करा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?