Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कृषीमंत्र्यांची जीभ घसरली; बंगल्याच्या फोडल्या काचा, जाळपोळ अन् दगडफेक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

कृषीमंत्र्यांची जीभ घसरली; बंगल्याच्या फोडल्या काचा, जाळपोळ अन् दगडफेक

Surajya Digital
Last updated: 2022/11/07 at 6:27 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेतल्याच्या आरोप केला. याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. Agriculture Minister’s Tongue Slipped; Broken glass of the bungalow, arson and stone pelting Abdul Sattar Supriya Sule

 

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या बंगल्यात घुसून खिडक्यांची तोडफोड केली. बंगल्याबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तारांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत.

मंत्री सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घरावर दगडफेकही केली. यात खिडक्यांच्या दरवाजाच्या काचा फुटल्या. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

कृषीमंत्री सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवासस्थानी तोडफोड केलीय. सोबतच राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई ठाण्यासह पुणे, नागपूर, बीडमध्ये राष्ट्रवादीची आंदोलन सुरू आहेत.

 

सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक 'बदला' घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात.आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या.#जाहीर_निषेध

— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवासस्थानी तोडफोड केलीय.

 

आता सत्तार यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी राज्‍यातील काेणत्‍याही महिलेचा अपमान केलेला नाही. राजकारणामध्‍ये टीका हाेतच असते.यातूनच मी बाेललाो. माझ्‍या विधानामुळे अवमान झाला असे वाटत असेल तर मी सारी म्हणतो, असे म्हटले.

आमदार रोहीत पवार यांनीही ट्विट करत अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध वक्तव्य केला आहे,’

 

कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही. सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?

सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक ‘बदला’ घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात. आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या.’

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘आम्हालाही बोलता येत पण, आम्ही तसं बोलणार नाही. माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरणे अवघड करु. असे म्हणाले. राष्ट्रवादीकडून त्यांना शब्द मागे घेण्यासाठी २४ अल्टीमेटस देण्यात आला आहे. ट्विट करतही त्यांनी संताप व्यक्त केले आहे. ‘अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल.’

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Agriculture Minister's #Tongue #Slipped #Broken #glass #bungalow #arson #stone #pelting #AbdulSattar #SupriyaSule, #कृषीमंत्री #जीभ #घसरली #अब्दुलसत्तार #सुप्रियासुळे #बंगला #फोडल्या #काचा #जाळपोळ #दगडफेक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण वैध, सुप्रीम कोर्टाचा निकाल
Next Article सोलापूर । लम्पी आठवड्यात हद्दपार होणार; जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा दावा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?