Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगाममध्ये पर्यटकांचे पुन्हा आगमन सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पहलगाममध्ये पर्यटकांचे पुन्हा आगमन सुरु

admin
Last updated: 2025/04/28 at 2:33 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

श्रीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसानंतर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून पुन्हा पर्यटक येण्यासही सुरुवात झाली आहे.हल्ल्याच्या दोन दिवसांनंतरच ज्या ठिकाणी हल्ला झाला तो परिसर वगळता पहलगाम पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

पर्यटनावरच उपजीविका अवलंबून असलेल्या पहलगाममध्ये एरवी दररोज सहा ते सात हजार पर्यटक येत असतात.मात्र पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर ही संख्या शंभर पेक्षाही कमी झाली होती. मात्र रविवारी(दि.२७) पुन्हा एकदा या संख्येत वाढ दिसून आली.

देशातील पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकही येथे आल्याने येथील स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. जे झाले ते दुर्दैवी होते पण त्याने घाबरून चालणार नाही, असे मत महाराष्ट्रातील पर्यटकांच्या समूहाने रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी हा देखील जम्मू काश्मीरमध्ये पोहचले.यावेळी काश्मीर येऊन अतुल कुलकर्णींनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. याशिवाय ‘जास्तीत जास्त लोकांनी पहलगाम, काश्मीरला यावं’, असं आवाहन त्यांनी केलंय.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणे रेल्वे स्थानक संवेदनशील घोषित, सुरक्षेत वाढ
Next Article पाकिस्तानला तुर्कीची मदत, सहा मालवाहू विमाने भरून शस्त्रसामुग्री पाठवली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?