Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शहरातील सांडपाण्यात सापडला कोरोना विषाणूचा अंश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शहरातील सांडपाण्यात सापडला कोरोना विषाणूचा अंश

admin
Last updated: 2025/06/06 at 8:21 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 6 जून, (हिं.स.)। पुणे शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश आढळून आल्याने पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) केलेल्या तपासणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे 2025 पासून शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूच्या अंशाचे प्रमाण वाढत असल्याचे निष्कर्ष सादर झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये सतर्कतेची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील पाण्याचे नमुने दर आठवड्याला तपासले जातात. या तपासणीत 40 ते 60 नमुन्यांचा समावेश असतो. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळून आला आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी सर्वाधिक 34 रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात 10, तर पुणे ग्रामीण भागात 4 नवे रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी गेल्या काही आठवड्यांपासून वाढत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

—————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयसीआयसीआय बँकेत 4.58 कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक
Next Article विठ्ठल मंदिरातील तुळशी पूजा बंद करावी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?