Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Surajya Digital
Last updated: 2021/03/24 at 12:48 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. महाराष्ट्रात ‘अर्थपूर्ण’ चर्चेतून बदल्यांचे निर्णय होत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती पेन ड्राइव्हमधून केंद्रीय गृहसचिवांना दिली. या घटनेनंतर काही तासांच्या आत महाराष्ट्रात ८६ पोलिसांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. राज्य सरकारने ज्या ८६ पोलिसांच्या बदल्या केल्या त्यात ६५ पोलीस फक्त मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचमधील आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याआधी पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

क्राईम ब्रांचमधील काही अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रियजुद्दीन काझी, सुनील माने आणि प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्यासह काम करत असलेले अधिकाऱ्यांच्या एनआयएकडून चौकशी सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असताना मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकारी आणि पोलीस ठाण्याच्या इतर २१ अशा ८६ अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Transfer #86officers #Mumbai #Police #Force, #मुंबई #पोलीसदलातील #८६अधिकाऱ्यांच्या #बदल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संपादक, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण
Next Article भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्याची मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?