Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या झाल्या बदल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या झाल्या बदल्या

Surajya Digital
Last updated: 2021/09/19 at 5:52 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची पंढरपूर प्रांताधिकारी बदली झाली असून त्यांच्या जागी विठ्ठल उदमले यांची नियुक्ती झाली आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना मंगळवेढ्याचा प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांची सांगली जिल्ह्यात महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची भंडारा निवासी उपजिल्हाधिकारी तर मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष भू संपादन अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे.

महसूल विभागाने राज्यातील १४ तहसीलदारांच्या बदल्या केल्या असून मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांची सातारा स्थावर व्यवस्थापक राज्य शेती महामंडळ पदी बदली झाली आहे. करमणूक कर शाखेचे बाळासाहेब शिरसाट यांची अक्कलकोट तहसीलदार पदी तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची अमरावतीला बदली झाली आहे.

सोनाली मेटकरी या सोलापूरला करमणकू कर अधिकारी पदावर येत आहेत. मोहोळचे नायब तहसीलदार राजकुमार लिंबारे यांची पदोन्नती झाली आहे. प्रशांत बेडसे यांची मोहोळच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख मोहिते यांची उस्मानाबादला तर उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या बदली रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारीपदावर झाली आहे. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पदी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Transfers #DeputyCollector #Tehsildar #Solapur, #सोलापूर #उपजिल्हाधिकारी #तहसीलदार #बदल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिल्पाने घेतला घटस्फोटाचा निर्णय? सोशल मीडियावरील पोस्टवरून चर्चा बळीचा बकरा बनवलं जात आहे – कुंद्रा
Next Article पुणे- मिरवणुकीला परवानगी नसतानाही ढोल ताशांचा दणदणाट

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?