Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तृणमूलला स्पष्ट बहुमत, मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

तृणमूलला स्पष्ट बहुमत, मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर

Surajya Digital
Last updated: 2021/05/02 at 11:19 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सर्व 292 जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. तृणमूल काँग्रेसने 194 जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र 100 च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा 93 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये पुन्हा सत्ता काबीज करणार असल्याचं दिसत आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक, भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर #belgaum #Byelection #बेळगाव #पोटनिवडणूक #भाजपा #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/vG8nUlR6CB

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या. विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर आहे. हा त्यांच्याकरिता मोठा धक्का आहे.

* आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

– नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर- नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत.

– बंगालमध्ये तृणमूल आघाडीवर सध्या 150 जागांवर TMC तर 83 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

– आसाममध्ये भाजपची मुसंडी- आसाममध्ये सध्या भाजप 70 जागांवर तर काँग्रेस 39 जागांवर आघाडी आहे.

भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी https://t.co/usjxJaOLi5

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #Trinamool #clear #majority #Nandigram #MamataBanerjee #trailing, #तृणमूलला #स्पष्टबहुमत #ममताबॅनर्जी #8हजाराने #पिछाडीवर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी
Next Article महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पितृशोक, सोलापुरात अंत्यसंस्कार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?