Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लग्न सोहळ्यावरुन परताना कारचा अपघात, आठजण ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

लग्न सोहळ्यावरुन परताना कारचा अपघात, आठजण ठार

Surajya Digital
Last updated: 2020/12/02 at 8:29 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

लखनौ : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे मोठा अपघात घडला आहे. या अपघातात ८ ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकचा टायर फाटल्याने झाला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी पहाटे कोशांबीच्या कडाधाम कोतवाली भागात देवीगंज चौकात घडली.

हा अपघात इतका भीषण होता की जागीच ८ लोक ठार झाले आणि परिसरात किंचाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कार मधील सहा महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. स्काॅर्पिओमध्ये दहा जण बसलेले होते. कारवर ट्रक कोसळत असल्याचं पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि आपले प्राण वाचवले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अपघातग्रस्त स्कॉर्पिओमध्ये महिला आणि मुली होत्या. या सर्वजणी शहजादपूरहून देवीगंज येथील महेश्वरी गार्डन येथे आयोजित एका विवाह सोहळ्यावरून परतत होत्या. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाळूने भरलेला एक ट्रक टायर फुटल्यानंतर नियंत्रण गमावल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओवर उलटला.

पोलिस अधिकाऱ्याने या अपघाताची माहिती देताना सांगितले की, ट्रकमध्ये वाळू भरलेली होती. हा ट्रक अतिशय जलद गतीने धावत होता. अचानक त्याचा टायर फुटला आणि ट्रक बाजूच्या स्कॉर्पिओवर उलटला. या स्कॉर्पिओत १० लोक होते. त्यांपैकी आठजण जागीच ठार झाले.

You Might Also Like

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार

TAGGED: #लग्नसोहळ्यावरुन #परताना #कारचा #अपघात #आठजण #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “बॉलिवूड ही काही पर्स नाही कुणीही उचलून घेऊन जायला”
Next Article उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभारणार, योगी आदित्यनाथ यांची मुंबईत घोषणा

Latest News

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी
खेळ June 26, 2025
युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार
देश - विदेश June 26, 2025
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेसचा एमएसटीसीच्या माध्यमातून होणार लिलाव
Top News June 26, 2025
crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?