Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लवकरच गुगल सांगणार कोण करतंय कॉल, नवीन फिचर्स
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Techनिक

लवकरच गुगल सांगणार कोण करतंय कॉल, नवीन फिचर्स

Surajya Digital
Last updated: 2020/11/24 at 6:52 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगल लवकरच TrueCaller ला पर्याय म्हणून ‘Phone by Google’ हे अ‍ॅप नवीन व्हर्जनमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप गुगलकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गुगल फोन अ‍ॅपमध्ये नुकतेच कॉलरचं नाव वाचण्यासह अन्य अनेक नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. गुगलने या अ‍ॅपमध्ये ऑटो डिलेशन फिचरही दिलं आहे. या फिचरमुळे 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या कॉलरची हिस्ट्री अ‍ॅपमधून डिलिट होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अ‍ॅपमध्ये “Saved voicemails” चा शॉर्टकटही आहे. गुगल फोन अ‍ॅप हे पिक्सेल सीरिजच्या फोनसाठी प्राइमरी डायलर आहे, शिवाय गुगल फोन अ‍ॅप आता नॉन पिक्सेल फोन युजर्ससाठीही उपलब्ध झालं आहे.

गुगलच्या या नव्या अ‍ॅपचं नाव Google Call असेल. याद्वारे कॉलर आयडी आणि स्पॅम प्रोटेक्शनची सुविधा मिळेल. गुगलच्या या अ‍ॅपची एक जाहिरात युट्यूबवरही आली आहे. मात्र, अद्याप हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध झालेलं नाही. लवकरच गुगल हे अ‍ॅप अधिकृतपणे रोलआउट करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युट्यूबवरील जाहिरातीमध्ये “lets you answer with confidence” कॅप्शनचा वापर करण्यात आला आहे.

You Might Also Like

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

धोकादायक ! विदर्भात आकाशातून जे पडलं त्याचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन

लवकरच रिक्षा सौरऊर्जेवर चालणार; दोन शहरात पायलट प्रोजेक्ट

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील शोधल्या उणिवा; गुगलने तरुणाला दिले 65 कोटी

भारताकडून आणखी ५४ ॲप्सवर बंदी; आतापर्यंत २२४ ॲप्सवर बंदी

TAGGED: #लवकरच #गुगल #सांगणार #कोणकरतंय #कॉल #नवीनफिचर्स
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात शाळा झाल्या सुरु, मात्र 178 शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, 869 अहवाल प्रलंबित
Next Article आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?