Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन देशमुखांमधला फरक कळला नाही; श्रीकांत देशमुखांऐवजी घेतले विजयकुमारांचे नाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

दोन देशमुखांमधला फरक कळला नाही; श्रीकांत देशमुखांऐवजी घेतले विजयकुमारांचे नाव

Surajya Digital
Last updated: 2023/07/19 at 1:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
सोलापूर : माजी खा. किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभरात राजकीय वातावरण चांगले तापलेले असताना पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मात्र सोलापूरच्या अनुषंगाने एक चांगलाच वाद विधिमंडळाच्या आवारात आणि सभागृहात पाहायला मिळाला. The difference between the two Deshmukhs was not known; Vijayakumar’s name was taken instead of Srikanth Deshmukh Bhaskar Jadhavस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

●भास्कर जाधवांच्या वक्तव्याने वाद
● माफीनाम्याने वातावरण निवळले

● विजयकुमार सरळ माणूस

सोलापूर : माजी खा. किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभरात राजकीय वातावरण चांगले तापलेले असताना पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मात्र सोलापूरच्या अनुषंगाने एक चांगलाच वाद विधिमंडळाच्या आवारात आणि सभागृहात पाहायला मिळाला. The difference between the two Deshmukhs was not known; Vijayakumar’s name was taken instead of Srikanth Deshmukh
Bhaskar Jadhav

एका महिलेच्या प्रकरणात ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांनी श्रीकांत देशमुख यांचे नाव घेण्याऐवजी आ. विजयकुमार देशमुख यांचे नाव घेतले. त्यामुळे मोठा गदारोळ झाला.

विधिमंडळाचे सभागृह सुरू होण्यापूर्वी माध्यमाशी बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना काही पत्रकाराने किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी आमदार जाधव म्हणाले, भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे प्रकरणात करुणा मुंडे यांना, पूजा चव्हाण यांना संजय राठोड प्रकरणात न्याय मिळाला नाही.

या उलट त्यांना मंत्रिमंडळात घेत त्यांचा सन्मान केला. राहुल शेवाळे आणि बृजभूषणसिंग यांच्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही. असे उदाहरण देत असताना आ. जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी निर्मला यादव यांची फसवणूक केल्याचा विषय काढायचा होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

मात्र जाधव यांच्याकडून श्रीकांत देशमुख यांच्याऐवजी आ. विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा उल्लेख झाला. त्यामुळे वाद निर्माण झाला. भास्कर जाधव यांचा व्हिडीओ ऐकल्यानंतर तत्काळ आ. विजयकुमार देशमुख यांनी विधिमंडळाच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांकडे भास्कर जाधव यांची तक्रार केली. माझ्या नावाचा काहीच संबंध नसताना माध्यमांसमोर भास्कर जाधव यांनी नाहक बदनामी केली आहे. जाधव यांनी माध्यमासमोर जाऊन पुन्हा एकदा जाहीर माफी मागून योग्य तो खुलासा द्यावा, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.

● दोन देशमुखांमधला फरक कळला नाही

 

भास्कर जाधव त्वेषाने बोलत असताना सोलापूरचा आणि सोलापूरचे देशमुख असा संदर्भ त्यांच्यापुढे आल्यामुळे त्यांना दोन देशमुखांमधला फरक कळला नाही. त्यांनी श्रीकांत देशमुख यांच्याऐवजी विजय देशमुखांचे नाव घेतल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, आ. जाधव यांच्या या उतावळेपणाचा सोलापूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.

 

प्रेस समोर बोलताना मी जो विजय देशमुख उल्लेख केला तो आमदार विजय देशमुख यांचा नव्हता त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्याबद्दल मी सभागृहात महाराष्ट्र समोर खुलासा केला आहे आमदार विजय देशमुख हे सरळ साधे व चांगले व्यक्ती आहेत.

– भास्कर जाधव , आमदार, शिवसेना उबाठा

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

TAGGED: #difference #between #two #Deshmukhs #notknown #Vijayakumar's #name #instead #SrikanthDeshmukh #mla #BhaskarJadhav #solapur, #दोन #देशमुख #सोलापूर #फरक #श्रीकांतदेशमुख #विजयकुमारदेशमुख #नाव #माफी #आमदार #भास्करजाधव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तलाठी भरती 4644 जागांसाठी, भरतीसाठी विक्रमी 11 लाख अर्ज, केल्या या उपाययोजना
Next Article भाजपच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे,  सचिन कल्याणशेट्टींची फेरनिवड 

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?