Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयसिसच्या संपर्कात असलेल्या दोघांना हैद्राबादमधून अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आयसिसच्या संपर्कात असलेल्या दोघांना हैद्राबादमधून अटक

admin
Last updated: 2025/05/19 at 5:36 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

हैद्राबाद, 19 मे (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या आरोपखाली युट्युबर ज्योती मल्होत्रासह ६ जणांना अटक करण्यात आली.आता हैदराबाद पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज उर रहमान(२९ वर्षीय) आणि सय्यद समीर(२८ वर्षीय) हे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. दोघेही सौदी अरेबियातील आयसिसच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे.पोलिसांनी दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथून अटक केली आहे. यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम रहमानला अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान, रहमानने संपूर्ण सत्य उघड केले आणि सय्यद समीरचे नावही घेतले, त्यानंतर पोलिसांनी समीरला हैदराबाद येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि सईद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली. दोघांच्याही घरातून बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जाणारा अमोनिया, सल्फर आणि ऍल्युमिनियम पावडर जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. यापूर्वी पोलिसांनी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ६ जणांना अटक केली होती. या यादीत युट्यूबर ज्योती मल्होत्राचे नावही समाविष्ट आहे. या सर्वांवर आयसिसचे गुप्तचर एजंट असल्याचा आरोप आहे. ज्योतीवर आयसिसच्या गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात राहण्याचा आणि भारताची अनेक संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे.

—————

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तपासणार !
Next Article कर्जत : भूतिवली धरणात बुडून मुंबईतील दोन तरूणांचा मृत्यू

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?