Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनीची शंभरीकडे वाटचाल; सायंकाळपर्यंत ९५.६१ भरली, सर्वसामान्यासह शेतक-यांमधून समाधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारसोलापूर

उजनीची शंभरीकडे वाटचाल; सायंकाळपर्यंत ९५.६१ भरली, सर्वसामान्यासह शेतक-यांमधून समाधान

Surajya Digital
Last updated: 2020/08/30 at 10:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

टेंभुर्णी : पुणे जिल्हा परिसरासह भीमा खो-यात मागील चार दिवसापूर्वी कमी झालेल्या पावसाने कालपासून परत पावसाने सुरुवाता केली. यामुळे उजनी धरणाचे वरील बहुतांशी धरणाचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. लवकरच उजनीही शंभरी गाठणार आहे. यामुळे शहर – जिल्ह्यासह बळीराजा सुखावला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला ९४१६, पवना २१६०, मुळशी १०३०० क्युसेक्सने   या धरणांसह अनेक धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे उजनीत येणारा विसर्ग दौंड – २४३४८ क्युसेक बंडगार्डन – १९७१९ क्युसेकने पाणी मिसळू लागल्याने उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.  पाणीसाठा ९६.२६ टक्के म्हणजेच ११५.२४ टी.एम.सी इतका झाला आहे.  असाच विसर्ग सुरु राहिला तर येत्या २४ तासात १०० टक्के भरणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मागील वर्षी १ आॉगस्टला भरलेले उजनी चालू वर्षी पुण्यासह भिमाखो-यात पावसाने ओढ  दिल्याने  उजनीची टक्केवारी  ११.३८ इतकीच होती. वरील धरणांचाही पाणीसाठा समाधानकारक नव्हता. यामुळे चालू वर्षी धरण शंभरी गाठणार की नाही काळजीत असलेल्या शेतक-याला चालू महिन्यात पावसाने भीमा खो-यासह पुणे परिसरात हजेरी लावल्याने ब-याच धरणांनी शंभरी गाठली आहे.  यामुळे धरणातून सोडलेला विसर्ग दौंडमधून उजनीच्या पाणीसाठ्यात  उजनीत येणारा विसर्ग
दौंड – २४३४८ क्युसेक
बंडगार्डन – १९७१९  क्युसेक्सने जमा होत आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसाठा वाढू लागला आहे.

आज रविवारी सायंकाळी सहा वाजता ९५.६१ टक्के इतका झाला आहे. धरणातून  सीना माढा बोगदा – २०० क्युसेक्स सीना माढा उपसा  – २६२ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. येत्या पावसाची संततधार कायम राहिली तर उजनी येत्या तीन चार दिवासात पूर्ण क्षमतेने १११ टक्के भरण्याची शक्यता आहे.

* भीमा खो-यातील धरण पाणीसाठा व सोडलेला विसर्ग  ३० अॉगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंतची माहिती

                    टक्केवारी   सोडलेला विसर्ग

खडकवासला – १००%          ९४१६
पानसेत          – १००%       १९८०
वरसगाव         – १००%         २६६५

मुळशी            – १००%          १०३००
कासारसाई      – १००%          ४००
पवना             – ९८.३१          २१६०
आंद्रा             – १००%          ९४७
चासकमान     – १००%          ९२५
कळमोडी       – १००%          ४७१
घोड               – ९३.३३        ३१००
डिंभे               – ९७.३१        ४१२०
वडज             – ९६.६४         ४००
चिलेवाडी        – ७८.४८         १४४८
गुंजवणी          – ९९.३८        ७३८
भाटघर           – १००           ४९००
वीर                 – १००           १४५११
नाझरे             – १००           २३०
येडगाव           – ८८.९९        विसर्ग नाही
माणिकडोह    – ४०.३४         विसर्ग नाही
पिंपळगाव जोगे –३६.०७        विसर्ग नाही
निरा देवधर       – १००          विसर्ग नाही
विसापूर            – ५५.११      विसर्ग नाही
भामा आसाखेड – ८८.७२     विसर्ग नाही
टेमघर             – ९१.५३       विसर्ग नाही

* उजनी धरणातील  पाणीपातळी सायंकाळी  ७ वा.

एकूण पाणीपातळी –  496.6२60 मी.
पाणीसाठा     – 3263.27दलघमी(115.24टीमसी
उपयुक्त  पाणीसाठा – 1461.18 दलघमी (51.59.टीमसी )
टक्केवारी  – 96.26 टक्के

उजनीत येणारा विसर्ग
दौंड –  24348 क्युसेक
बंडगार्डन – 19719

उजनीतून सोडलेला विसर्ग

सीना माढा बोगदा – २०० क्युसेक्स
सीना माढा उपसा  – २६२ क्युसेक्स

संपादन : संतोष वाघमारे – सुराज्य डिजिटल , टेंभुर्णी

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #उजनी #शंभरी #वाटचाल #समाधान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सडलेल्या अवस्थेत हॉटेलमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह; हत्या की आत्महत्या, मोहोळ शहरात चर्चा
Next Article मटका धाडी प्रकरणात आरोपींची संख्या झाली 288; पोलिस कर्मचारी बडतर्फ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?