Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनीची वाटचाल अर्धशतकाकडे; बंडगार्डन, दौंडच्या विसर्गात वाढ, शेतक-यांतून समाधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

उजनीची वाटचाल अर्धशतकाकडे; बंडगार्डन, दौंडच्या विसर्गात वाढ, शेतक-यांतून समाधान

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 12:00 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : मागील आठ -दहा दिवसांपासून पुणे जिल्हा परिसर तसेच घाटमाथा भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी जलाशयाचा पाणीसाठा 40 टक्‍क्‍यांवर गेला असून तीन चार दिवसात अर्धशतकाकडे वाटचाल होत आहे. बंडगार्डन तसेच दौंड येथून उजनी जलाशयात येणाऱ्या विसर्गात वरचेवर वाढ होत आहे.

सुरवातीला उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल का नाही? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता वरचेवर पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उजनी जलाशयामध्ये निश्‍चितच 100 टक्के पाणीसाठा होईल, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उजनी जलाशयात समाधानकारक पाणीसाठा होऊ लागल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे व अहमदनगर जिल्ह्याचेही लक्ष असते. गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला देवधर, भाटगर, गुंजवणे, वीर आदी धरणांत 80 टक्‍क्‍यांच्या आसपास पाणीसाठा झाला आहे.

* उजनी जलाशयात सध्या येणारे पाणी

बंडगार्डन : 26500 क्‍युसेक
दौंड : 21000 क्‍युसेक

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #उजनीधरण #अर्धशतका #वाटचाल #पाणीसाठा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये कोरोना बाधित 13 हजार पार तर मृत्यू 592; ग्रामीणमध्ये दीड हजारांनी अधिक रुग्ण
Next Article देवाच्या नावावर सोडलेल्या 12 मुलामुलींची सुटका; एका मुलीमुळे झाला सर्व उलगडा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?