Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यूपीतील गुन्ह्यांचे सत्र कायम; भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीदेश - विदेश

यूपीतील गुन्ह्यांचे सत्र कायम; भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

Surajya Digital
Last updated: 2020/10/17 at 11:53 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

लखनौ : उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच त्या राज्यातील गुन्ह्यांचे सत्र कायम आहे. आता भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची ताजी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यात भाजप नेते डी.के.गुप्ता (वय 46) यांच्यावर हल्ला झाला.

दुकान बंद करून घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गुप्ता यांच्यावर गोळीबार केला. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांचे निधन झाले. गुप्ता राहतात तो भाग टुंडला विधानसभा मतदारसंघात मोडतो.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध

त्या मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे गुप्ता यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. गुप्ता यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

त्यातील एकाचा अलिकडेच फेसबुकवरून गुप्ता यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याचे उघडकीस आले. भाजप नेत्याच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यातून कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #युपी #उत्तरप्रदेश #भाजपानेत्या #हत्या #पोटनिवडणूक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात 365 चा वापर करणं एवढं सोपं नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना फटकारले
Next Article अतिवृष्टीसंदर्भात शरद पवार पंतप्रधान मोदींची घेणार भेट; दिला शेतक-यांना आधार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?