Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माढ्यातील निखिल कांबळे यांचे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माढ्यातील निखिल कांबळे यांचे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश

Surajya Digital
Last updated: 2020/08/04 at 8:01 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

माढा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माढा येथील निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांनी 744 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केल्याने माढा व सोलापूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांचे प्राथमिक शिक्षण ए.डी.जोशी सोलापूर, माध्यमिक शिक्षण ए.डी जोशी ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे तर इंजिनिअरिंगचे  शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज पुणे येथे झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानंतर गेली दोन वर्षापासून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. कष्ट जिद्द व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. वडील अनंंत कांबळे न्यू इंडिया इन्शुरन्स शिवाजीनगर पुणे  येथे ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. वडील शासकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने घरात शैक्षणिक वातावरण मिळाले. मूळचे माढ्याचे रहिवासी असणा-या निखिलचे आजोबा संभाजी कांबळे यांचा तो नातू आहे

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #माढा #यूपीएससी #निखिलकांबळे #यश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माढ्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी बनली आयएएस; अधिका-यांच्या गावाची परंपरा अबाधित
Next Article सिव्हीलमधील युवा डॉक्टराची गळफास घेऊन आत्महत्या; शेवटचा रक्षाबंधन ठरला

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?