Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या ‘मास्क’चा वापर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या ‘मास्क’चा वापर

Surajya Digital
Last updated: 2021/04/11 at 10:11 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

जळगाव : गादी भंडारमध्ये गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या मास्कचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी समोर आला आहे. हा प्रकार जळगावातील कुसुंबा गावातील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. कोरोनाचा प्रसार होत असताना हा प्रकार समोर आला आहे.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून यंत्रणेचे कौतुक https://t.co/vOV1nymJHG

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021

तेथील लोकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत गादी भंडारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. अमजद अहमद मन्सुरी (वय ३८, रा. आझादनगर) याचे कुंसुबा नाका परिसरात महाराष्ट्र गादी भंडार सेंटर नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या मास्कचा ढीगारा होता. कुसुंब्याचे पोलीस पाटील राधेशाम चौधरी, उपसरपंच विलास कोळी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सिद्धेश्वर डापकर व शांताराम पाटील यांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गादी भंडारच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या मास्कचा ढिगारा आढळून आला. अमजद याला विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मास्क कोठून आणले? याचीही माहिती त्याने दिली नाही. आपण रुग्णालयात दाखल होतो. मास्क कोणी आणले हे माहीत नसल्याचे तो पोलिसांना सांगता होता. या प्रकरणी डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमजद याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Use #discarded #masks #fill #cushions, #गाद्या #भरण्यासाठी #फेकलेल्या #मास्कचा #वापर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संकटाचा सोहळा साजरा करण्याचा भाजपला रोग, महाराष्ट्रावर अन्याय
Next Article भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?